सहशालेय उपक्रमांच्या निमित्तानेदि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी शक्रवार ु , सकाळी १०.३० वा. St. Mary’s
High School (SSC), माझगाव येथेलेझीम स्पर्धेचेआयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ४ शाळांचा
सहभाग होता. एकूण 160 विद्यार्थांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेचेपरीक्षक म्हणनू ग्लोरिया कॉन्व्हेन्ट हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती रोशना दोटती वसेट.मेरिज
हायस्कूल मधील शिक्षिका श्रीमती योगिता गोंसालविस उपस्थित राहिल्या. स्पर्धानिश्चित वेळेत पार
पडली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीमप्रकारांमध्येताल, लय आणि शिस्त यांचा उत्कृष्ट संगम दिसनू
आला. यामळु ेमहाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचेदर्शनर्श घडले.
विद्यार्थी व शिक्षकांसाठी नाश्त्याची उत्कृष्ट सोय शाळेचेप्राध्यापक श्री. फेलिक्स डिसोझा यांनी केली
होती. संपर्णू र्णकार्यक्रमात र्य उत्साह, शिस्तबद्धता आणि आकर्षकर्ष सादरीकरण यांचा उत्तम मिलाफ
अनभवता ु आला.
स्पर्धेचा निकाल विभागाकडेपाठविण्यात आला असनू कार्यक्रमाची र्य सांगता परीक्षक व मख्याध्यापक ु
यांच्या मार्गदर्ग र्शनाखाली र्श झाली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देणारा ठरला.

 

 

 

Admissions Open
📢Notice Board
Admissions Open 2025-26: Applications now being accepted. Visit admissions page or contact school office. | 📅 Annual Day: July 15, 2026. All parents and guardians cordially invited. | 📝 Exam Schedule: First Term Examinations commence August 1, 2026. Collect hall tickets from office. | 🏆 Sports Day: September 10, 2026. Register with House Masters by August 20. | 🎓 PTA Meeting: June 25, 2026 at 9:00 AM. Attendance compulsory for all parents. | 🌟 Congratulations: 100% pass in SSC Board Examinations. Well done to all! | Admissions Open 2025-26: Applications now being accepted. Visit admissions page or contact school office. | 📅 Annual Day: July 15, 2026. All parents and guardians cordially invited. | 📝 Exam Schedule: First Term Examinations commence August 1, 2026. Collect hall tickets from office. | 🏆 Sports Day: September 10, 2026. Register with House Masters by August 20. | 🎓 PTA Meeting: June 25, 2026 at 9:00 AM. Attendance compulsory for all parents. | 🌟 Congratulations: 100% pass in SSC Board Examinations. Well done to all!
▮▮